Vanvibhag bharti 2023 : वनविभागात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी,परीक्षा नदेताच मोठी भरती 50 हजार

Vanvibhag bharti 2023 : वनविभागात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी,परीक्षा नदेताच मोठी भरती 50 हजार

Maha Forest Recruitment 2023 : आपल्या महाराष्ट्र राज्यातील वन विभागामधे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड या मंडळाच्या कक्षेतीमधील [(महाराष्ट्र लोकसेवा या आयोगाच्या कक्षे बाहेरील)] गट-ब (राजपत्रित), गट-क आणि तसेच गट-संवर्गातील पदे ही सरळसेवेनेच भरण्याचा निर्णय हा आपल्या महाराष्ट्रतील राज्य सरकार द्वारे घेन्यात आलेला आहे. आणि सदरील भरतीचे वेळापत्रक हे वन विभागाच्यामार्फत प्रसिद्धही करण्यात आलेले असून त्याच्या आनुसार वनविभागमधे भरतीची जाहिरातही साधारण दिनांक  20 डिसेंबर 2023 या तारखेच्या पूर्वीच प्रसिद्ध होणारहे असून साधारणच दिनांक 5 मार्च 2023 पर्यंत भरतीची संपुर्ण आपल्या महाराष्ट्रामधे वनविभागात

सर्वत्र सरळ प्रक्रिया पूर्ण करण्यातही येणार आहे. आणि तसेच सदरील भरतीची प्रक्रियाही टीसीएस tcs किंवा तसेच आयबीपीपीएस ibps मार्फतच ऑनलाईन या पद्धती द्वारे राबविण्यात येणार  आहे व असल्याचा आपल्या शासनाचा निर्णय हा उपलब्ध झालेला असून सर्व उमेद्वारानां तो खालील संबंधित या लिंकवरून पाहता/ आणि  डाऊनलोड करता येईल

Maha
Forest Recruitment

Q.7- वनरक्षक भरती सिलॅबस ?
उत्तर: 👇👇👇
Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam
✍
विषय
गुण
मराठी
30 गुण
इंग्रजी
30 गुण
सामान्य ज्ञान
30 गुण
बौध्दिक चाचणी
30 गुण
एकूण
120 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी-Maharashtra Van Vibhag General Knowledge Syllabus
Maha Forest Guard GK Syllabus 2022
1
महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
2
भारताची सर्वसामान्य माहिती
3
महाराष्ट्रातील समाजसुधारक
4
पुरस्कार-सन्मान
5
दिनविशेष
6
इतिहास
7
पंचायतराज व स्थानिक प्रशासन
8
नागरिकशास्त्र
9
सामान्य विज्ञान
10
महत्वाच्या पदावरील व्यक्ति
11
क्रीडाविषयी महत्वाची माहिती
12
संपूर्ण चालू घडामोडी

ग्रामर मराठी ईतर विषय इग्रजी सामान्य ज्ञान…. ई.

Leave a Comment