वनरक्षक भरती साठी वेळापत्रक महाराष्ट्र सरकार द्वारे जाहिर असा करा ऑनलाईन अर्ज , शैक्षणिक पात्रता Vanvibhag bharti Maharashtra 2023

Vanvibhag bharti Maharashtra 2023
MPSC BHARTI Velapatrak :-

वनरक्षक भरती साठी वेळापत्रक महाराष्ट्र सरकार द्वारे जाहिर असा करा ऑनलाईन अर्ज , शैक्षणिक पात्रता Vanvibhag bharti Maharashtra 2023

2023 नवीन GR

13 फेब्रुवारी 2023 रोजी वन प्रधान सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. वन विभागाच्या नामनिर्देशन कोट्यातील गट ब, गट क आणि गट ड संवर्गाच्या भारतीबद्दल तपशीलवार माहितीसाठी नवीन जीआर पहा. नवीनतम वनविभाग भारती 2023 GR खाली दिलेला आहे. त्यांनी दिलेली माहिती वाचा आणि शेअर करा. आम्हाला भेट देत रहा आणि जलद अपडेटसाठी टेलीग्राम चॅनलला फॉलो करा.

सर्व विध्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकार द्वारे आलेली आहे . तर मित्रांनो आमच्या लेखात तुम्ही बघूच शकता तुम्ही सविस्तर पने जर तरुण वर्ग तुम्ही सर्व आपल्या आपल्या राज्य वन विभागामधे भरतीकरीता खुप दिवसांपासुन तुम्ही भरतीची तयारीत आहात सरकारद्वारे तुमच्याकरीता आपल्या महाराष्ट्रमधील वन विभागाच्यातर्फे वनविभाग भरतीकरीता चे वेळापत्रक सर्वांना प्रसिध्द करून देण्यात आलेले आहेत.

वनविभाग भरती

वनविभाग भारती 2023: महाराष्ट्र वन विभागाने 1 मार्च 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर लेखापाल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र वनविभाग भारती 2023 (महाराष्ट्र वन भर्ती 2023) मध्ये लेखापाल पदासाठी एकूण 127 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत.

त्यामुळेच त्याच्यानुसारच वनविभाग नोकरीची जाहिरात तुम्हाला ad वीस या महिना डिसेंबर मधेच जाहिर आणि तसेच त्यांनी सांगितल्या अनुसार प्रक्रिया ही लगेच चालु करण्यात येणार आहेत. तर या सर्व नोकरी बाबतचा महाराष्ट्र शासन यांनी सर्वांना निर्णयपण सादर हा करण्यात आलेला आहे आणि तसेच त्यामधे नोंद केलेल्या प्रमाणे ही सर्व भरतीची प्रक्रिया tcs आणि तसेच ibps याच्या तर्फे केलीही जाणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.

मित्रांनो तसेच सर्व पदे ही लवकरात लवकर आणि तसेच योग्य आणि नियमावलीने भरण्याची सर्व पद्धत , प्रक्रिया जाहिरातीमध्ये नोंद केलेलीच आहे तुम्ही जाहिरात व्यवस्थीत पने बघुन घ्या तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे .

Forest bharti Maharashtra recruitments 2023 : सर्वांसाठी महत्त्वाची माहिती अशी आहे की
येत्या काहीश्या दिवसांच्या आधीच वनरक्षक या भरतीकरीताचे संदर्भामधले वेळापत्रक हे जाहिर झाले आहेत आले आहे .
तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आलेली आहे . तर मित्रांनो जे काही उमेदवार तयारी करत आहेत . त्यांच्यासाठी आतापर्यंत ची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली मित्रांनो सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत आहेत .
एमपीएससी , यूपीएससी या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवार करत आहेत तर मित्रांनो भरती अजून चालु झालेली नाही पण वनरक्षक भरतीचे 🆕 वेळापत्रक हे जाहिर करण्यात आलेले आहेत तर सर्वांनी तयारीला लागावे अशी अधिसूचना ही करण्यात आलेली आहे.

वनविभाग भारती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये 200 गुणांची ऑनलाइन लेखी चाचणी असते जी TCS द्वारे घेतली जाईल…. येथे अधिक वाचा: Maharashtraboardsolution.org

विद्यार्थि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर पने योग्य रीतीने जाणुन घ्यायची असेल तर मित्रांनो नवीन वेळापत्रक आलेले आहेत तुम्हाला सर्व माहिती बघण्याकरीता तुम्हाला आम्ही पोस्टच्या शेवटीला लागले 🖇️ लिंक दिलेल्या आहेत . सविस्तर माहिती तुम्ही वाचुच शकता नोकरी, योजना,न्यूज, शैक्षणिक योजना , माहिती, बातम्या, शेतकरी योजना , कर्ज सर्व काही माहिती , Updates तुम्हाला आमच्या वेबसाईट वर उपलब्ध असेल . अश्या सर्व योग्य माहिती करीता आमच्या वेब साइटला फॉलो करा आणि आमच्या टेलिग्रामुळे , व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य व्हा.

वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पहा.

येथे क्लिक करा.

Q.1 .वनविभाग भरती 2023: महाराष्ट्र वन विभाग अधिसूचना जारी दिनांक?
उत्तर: 1 मार्च 2023

Q.2.वनविभाग भारती मधे लेखी चाचणी किती गुणांची असते ?
उत्तर : 200 गुण

Q. 3.वनविभाग भरती मधे लेखी चाचनी ऑनलाईन असते का ?

उत्तर: नाही ऑफलाईन

Q.4. वन रक्षक भरती सरकारी वेबसाईट कोणती आहे ?
उत्तर :वनविभाग भरती www.mahaforest.gov.in

Q.5. वन रक्षक भरती पदे 2023?
उत्तर: लेखापाल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे.

Q.6.वन रक्षक भरती शैक्षणिक पात्रता किती असावी लागते?
उत्तर : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा. माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

Leave a Comment