Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये बंपर भरती एकूण जागा 5347 जागांसाठी भरती होणार !!

Vidyut Sahayak Bharti 2024

Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये बंपर भरती एकूण जागा 5347 जागांसाठी भरती होणार !!

नमस्कार मित्रमंडळींनो सध्या 5347  पदांकरीता बऱ्याच रिक्त जागा निघाल्या आहेत . तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये मेगा भरती होणार आहे. सर्वप्रथम सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा एमएसईडीसीएल हे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिस्कॉम भरती 2024 (महावितरण भरती 2024, महाडिस्कॉम भरती 2024) 5347 विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇🔗

📍नवीन अपडेट करिता आमचे instagram Page ला फॉलो करा.

जाहिरात क्र.: 06/2023

Total seats : 5347 जागा असणार आहेत.

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे : (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट पुढीलप्रमाणे आहे : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

वय गणकयंत्र: वय मोजा (age count )

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे .

फीस पुढील प्रमाणे आहे : खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

🔴Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  19 एप्रिल 2024

🔴परीक्षा (Online): 2024

🔴अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

🔴शुद्धीपत्रक: येथे क्लिक करा

🔴जाहिरात (Notification): येथे क्लिक करा

🔴Online अर्ज: Apply Online येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा  = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 

🛑हे पण वाचा शैक्षणिक व जॉब अपडेट्स👇🌐🔗

📍मुंबई पोलीस दलात 3523 पदांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार ऑनलाईन अर्ज करा

📍नवोदय विद्यालयात बंपर भरती! 1375 पदांसाठी अर्ज करा!

📍10 वी, ITI पास वर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी! लगेच अर्ज करा! 

📍Mahanirmiti Recruitment 2024:- महानिर्मिती मध्ये भरती निघाली ! 800 रिक्त जागांसाठी अर्ज 

📍महाराष्ट्र पोलीस भरती: उमेदवारांसाठी थोडी वाट पाहण्याची वेळ!

📍नवीन शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीएमएस आणि बीसीए मध्ये प्रवेशासाठी CET परीक्षा बंधनकारक!

📍Mcgm Vacancy 2024:10 वी/12 वी उत्तीर्ण उमेंदवारांसाठीबृहन्मुंबई पालिकेत भरती!

📍SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी!लगेच करा अर्ज येथे!!

📍सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी 2049 पदांची भरती निघाली आहे ! 

📍Nashik News:शितलने एकच वेळी उत्तीर्ण केल्या 4 परीक्षा! एकाचं वेळी चार सरकारी नोकऱ्या!

📍MHT -CET 2024 :-‘एमएचटी सीइटी’ करिता विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी फक्त शुक्रवार पर्यंत मुदत!!

Leave a Comment