केंद्रीय विद्यापीठ विश्वभारती भरतीकेंद्रीय विद्यापीठ विश्वभारती मध्ये पद भरती प्रक्रियेला सुरुवात !असा करा अर्ज!!अर्ज करण्याची शेवटची तारीख! Visva Bharti requirement 2023

Visva Bharti requirement 2023

सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यापीठ विश्व भारतीने विविध पदांवर भरती काढली आहे. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार आणि या भरतीसाठी अर्ज करायला विसरू नका. या भरतीसाठीची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज देखील मागवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत
MTS, LDC इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे. मित्र-मैत्रिणींनो तुमची निवड या भरतीमध्ये झाल्यास तुम्हाला भारतामधील कोणत्याही ठिकाणी नोकरी करायला मिळेल. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 मे 2023 ही आहे. आणि ही शेवटची तारीख असल्याखेरीज या तारखेनंतर कोणाचाही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

मित्र आणि मैत्रिणींनो पुढील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे:👉लोअर डिवीजन क्लर्क/जूनियर ऑफिसर असिस्टेंट कम टाइपिस्ट, मल्टी टास्किंग स्टाफ,अपर डिवीजन क्लर्क यूडीसी/ऑफिस असिस्टेंट,सेक्शन ऑफिसर,असिस्टेंट/सीनियर असिस्टेंट,प्रोफेशनल असिस्टेंट,सेमी प्रोफेशनल असिस्टेंट,लाइब्रेरी अटेंडेंट,असिस्टेंट इंजीनियर इलेक्ट्रिकल, असिस्टेंट इंजीनियर सिविल, प्राइवेट सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी, स्टेनोग्राफर, सीनियर टेक्निकल असिस्टेंट, टेक्निकल असिस्टेंट, सिक्योरिटी इंस्पेक्टर-, सीनियर सिस्टम एनालिस्ट, इत्यादी. तब्बल 709 रिक्त पदांसाठीची ही भरती आहे.

👉शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता विविध पदांनुसार ठरत असते त्यामुळे याविषयीच्या माहितीसाठी तुम्ही जाहिरात पहावी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

या सर्व अर्ज पदांसाठी फी किती असणार आहे?
उत्तर: या सर्व पदांसाठी उमेदवारांना गट मधील पदांसाठी दोन हजार2000 रुपये तर गट ब मधील पदांसाठी बाराशे रुपये1200 आणि गट क साठी 900 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे आणि तसेच आरक्षित प्रवर्गाला अर्ज शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे..

निवड प्रक्रिया:
👉या विविध पदांसाठी निवड प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेत पेपर 1 आणि 2 यांचा समावेश होतो. यानंतर मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षेचे वेटेज 70 टक्के आणि मुलाखतीचे वेटेज 30 टक्के असेल. लेखी व तसेच मुलाखत या दोन्हीही परीक्षेमध्ये पास झाल्यास तुमची निवड करण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट👇🏻👇🏻

या भारतीकरिता उमेदवर या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
येथे क्लिक करा

भरती जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment