महाराष्ट्रात येत्या काही दिवसात या भागात मुसळधार पावसाचा आणि गारपीठचा इशारा

या काही दिवसात जोरदार पाऊस पडणार🌧️

Warning of heavy rain and hail in Maharashtra in next few days.

महाराष्ट्र : सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे . आपल्या राज्यातील किंचित भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे तसेच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या हवामान खात्याने नेमक्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वांसाठी पुढचे काही दिवस अतिशयच महत्त्वाचे आहेत . तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या स्थितीला पुन्हा भीतीदायक वातावरण तयार होणार आहे .तरीही आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची चांगल्याप्रकारे काळजी घ्यावी ,कारण अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे . Warning of heavy rain and hail in Maharashtra in next few days.

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर येणारे हे संकट येण्यापूर्वी शेतीतील सर्व कामे आटपून घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची योग्य ती काळजी घेऊन या संकटापासून आपल्याला स्वतःला सोडवावे. मागील आठवड्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे nuksan झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या या पावसापासून वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे.

👇
Ration Card 2023 राशन कार्ड धारकांना भेटणार पैसे अर्ज झाले सुरू असा करा अर्ज.

येत्या दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये वातावरणात अचानकच बदल होत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची चांगल्याप्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे. आणि या सर्व महत्त्वाच्या सूचना आपल्या राज्यातील हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा तसेच बऱ्याचश्या आपल्या हवामान आभ्यासक तज्ञांनी वर्तवलेल्या आहे तरीही आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क रहावे काही भागांमध्ये अवकाळी आलेल्या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचे बरेचसे पीक पाण्याखाली गेल्याचे दिसुन आलेले आहे .

👇
Gharkul Yadi Maharashtra 2023 : घरकुल यादी नवीन महाराष्ट्र ईथे चेक करा.

आणि तसेच बऱ्याच प्रमाणात पिकांना फटका बसलेला असून तरी सर्वांनी सतर्क राहावे असा अंदाज आपल्या हवामान शास्त्राने वर्तवलेला आहे त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या पावामुळे काही हानी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि योग्य ती पाऊल उचलावे तर मित्रांनो बऱ्याच भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे .

बघुयात कोणत्या-कोणत्या विभागात जोरदार पाऊस पडण्याची अतिशय दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मित्रांनो दक्षिण भारत व मध्य पूर्व याभांमधे दाट पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे आणि तसेच काहीश्या इतरही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे .

यावर्षी वाढत्या अधिक उन्हाच्या तापमानामुळे सगळीकडे मान्सून वेळेच्या आधीच आगमन होणार असा अंदाज दिसुन येत आहे.महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या देशामध्ये २ चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आपल्या हवामान विभागाने वर्तवली जात आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार 🌧️

शेतकरी मित्रांनो महत्तवाच्या तारखा जाणून घ्या तर राज्यात देशाच्या दक्षिण , मध्यपूर्व या भागामध्ये दिनांक
||१३ -१८ ||या तारखेच्या आसपास अवकाळी तसेच मुसळधार पाऊस पडण्याची अतिशय दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि सगळीकडे पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील काही ठिकाणी याचा फटका बसणार आहे.
तसेच महाराष्ट्र , विदर्भ, तसेच तेलंगणा आणि मध्यप्रदेश या काही भागामध्ये दाट पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

शेतकरी मित्रांना काही महत्त्वाच्या सूचना .

आपल्या शेकर्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे . येत्या काळात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये ,म्हणुन शेतकऱ्यांनी योग्य ती त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी आणि शेतातील शेतमाल योग्यप्रकारे झाकुन ठेवावे अश्या सुचाना तज्ज्ञांनी दे लेल्या माहिती नुसार आहेत.

पावसाचा विपरीत परिणाम शेतकरी.🌧️

आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या या||१३ -१४ ते १६ ||मार्च या महिन्यात दरम्यान पाऊस राज्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामधील मराठवाडा व विदर्भामधे ही पाण्याची शक्यता वर्तवली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा धोका महाराष्ट्र.⛈️

आपल्या सर्व शेतकऱ्यानं हवामान विभागा द्वारे सांगन्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनाच्या अनुसार सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे शेतातील कामे आवरून ठेवावीत योग्य प्रकारे काळजी घ्यावी. आणि पावसाच्या संकटातून स्वत:ला सोडवावे कारण बऱ्याच वेळा आपल्या शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झालेले आहे त्यामुळेच यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी वेळेच्या आधीच सावध व्हावे आणि योग्य प्रकारे काळजी घ्यावी.

Leave a Comment