Kolhapur Bharti 2024: कोल्हापूरमध्ये होणार पदभरती!०६-०४-२०२४पर्यंत अर्ज करा!

Kolhapur Bharti 2024 Kamala College, Kolhapur Bharti 2024: द्वारे लिपिक/लेखापाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. पदाचे नाव: लिपिक/लेखापाल शैक्षणिक पात्रता: बी.कॉम./एम.कॉम. संगणक ज्ञान (टॅली, जमाखर्चाचा अनुभव) पत्रव्यवहार इंग्रजी व मराठी टायपिंग नोकरीचे ठिकाण: कोल्हापूर अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने पोस्टाद्वारे अर्ज करावा. उमेदवारांनी दिलेल्या … Read more