नवोदय विद्यालय समिती भरती 2024: तुमच्यासाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी!

तुम्हाला शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा आहे? तर मग नवोदय विद्यालय समिती द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची ही उत्तम संधी आहे! या भरती प्रक्रियेमध्ये 1377 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्रता: पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. (मूळ जाहिरात आणि अधिकृत वेबसाइटवर अधिक माहिती दिलेली आहे.) निवड प्रक्रिया: ऑनलाईन अर्जांची … Read more

नवोदय विद्यालयात बंपर भरती! 1375 पदांसाठी अर्ज करा!

नमस्कार मित्र मंडळ नवोदय विद्यालय मध्ये 1375 पदांवर बंपर भरती होत आहे तर लगेच करा अर्ज या पद्धतीने सर्व माहिती खाली व्यवस्थित दिले आहे तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचून सर्व माहिती जाणून घेऊ शकता. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवोदय विद्यालयात 1375 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता लवकरच अर्ज … Read more