SSC JE Recruitment 2024:968 रिक्त पदांवर लवकरच SSC द्वारे भरती!18 ते 32 वर्षे वय असेल तर लवकर करा अर्ज!

SSC JE Recruitment 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे ज्युनिअर इंजिनिअर (JE) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.या भरतीद्वारे 968 रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 रुपये पर्यंत पगार मिळेल. पदाचे नाव: ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) शैक्षणिक पात्रता:संबंधित विषयातून पदवी/डिप्लोमा वयोमर्यादा:18 ते 32 वर्षे … Read more